माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 8

  • 66

*  🩷 अनपेक्षित भेट भाग 2 🩷 *मीरा अभ्यासात व्यस्त होती...  काही वेळा नंतर ती  जेवायला खाली जाते..... जेवण झाल्यावर ती जरा वेळ पुस्तक वाचायला बसली होती इतक्यात तिच्या आईचा कॉल आला....आई : hello mira... मीरा: हा बोल ना आई ... का फोन केला आहेस...आई : मीरा आज रविवार आहे ना.... माझं hospital मधल काम झालय आपण शॉपींगला जाऊया ....मीरा : ok... मी रेडी होते , तू ये पटकन आपण जाऊ या...आई : ठीक आहे... ठेवते फोन...मीरा खुश होऊन तिचं आवरायला जाते....कोणता ड्रेस घालू हे तिला कळत नसत, बाहेर जायचं म्हटल की समोर उद्भवणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे  बाहेर जाताना काय घालू