सरकारी नोकरी - 10

  • 165
  • 57

****************** १० *******************           ती सरकारी नोकरी. तिचा त्रास सृष्टी व प्रभासलाही झाला होता, ते नोकरीवर असतांना. आज त्याच सरकारी नोकरीच्या त्रासातून ते घरी बसले होते ऐन वेळी. नवीन सरकारच्या नियमानुसार ना त्यांना पेन्शन मिळत होती. त्यातच त्यांचे हाल हे बघण्यासारखे होते. ज्यावेळेस त्यांची नोकरी सुटली होती. त्यावेळेस त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत होती. कामाची एवढ्या वर्षापासून सवय नसल्यानं कोणतंही काम करावसं वाटत नव्हतं. त्यानंतर जवळ जो काही पैसा होता, तो पैसाही त्यांनी नोकरीवर असतांनाच नोकरी टिकविण्यासाठी खटले लढतांना खर्च केला होता. परंतु जेव्हा ते टेटची परिक्षा आली. तेव्हा टेटच्या न्यायालयीन आदेशानं जबरदस्तीनं निवृत्त झाले. तेव्हा जी