सरकारी नोकरी - 3

******************* ३ ********************         आरक्षण काही लोकांना मिळालं होतं तर काही लोकांना आरक्षण नव्हतं. ज्यांना आज आरक्षण नव्हतं. तो समाज मागासलेला बनला होता व ज्यांना आरक्षण मिळालं होतं. त्यातील काही लोकं नक्कीच वर गेले होते. ज्यात आरक्षण असलेला समाज शिक्षीत होताच त्याला नोकरीत असलेल्या आरक्षणानं नोकऱ्याही लागल्या होत्या. ज्या सरकारी स्वरुपाच्या होत्या. परंतु त्यांना सरकारी नोकऱ्या जरी लागल्या असल्या तरी त्या सरकारी नोकऱ्या नोकरीवर असलेल्या वर्गाचे एवढे निकृष्ट हाल करीत होत्या की त्यांच्यावर नोकरी करुच नये. असं म्हणण्याची वेळ यायची. नोकरी करुच नये असं वाटायला लागत असे.         आरक्षण असल्यानंच ज्यांना आरक्षण होतं, त्या सृष्टी व