तुझ्याविना... - भाग 3

  • 342
  • 1
  • 168

त्याच सिक्रेट फक्त अविनाश ला माहित होत. त्यामुळे तो त्याच्या मागे washroom मध्ये  आलेला. निखिल च्या डोळ्यात पाणी बघून अविनाश बोलला  चील यार ती काय out of India nahi जात आहेआता पुढे.....इथे चार तासावर तर आहे मुंबई. तुला वाटलं तर तू कधीही जाऊन तिला भेटू शकतोस ना? आणि शिवाय रोज तिला मेसेज करत जा व्हिडिओ कॉल कर म्हणजे ती तुझ्यापासून लांब आहे असं तुला वाटणार नाही.त्यावर निखिल ने फक्त हम्म असा हुंकार भरला.अविनाश - चल आता बाहेर जाऊया आणि हा पडलेला चेहरा जरा नॉर्मल कर. मी जातो पुढे तू सुद्धा लवकर ये.निखिल - हो तू पुढे हो मी आलोच.मग निखिल ने