डेथ स्क्रिप्ट - 1

(128)
  • 4k
  • 1.4k

अध्याय १---------------स्वप्न आणि सिद्धी-----------------------स्टॉकहोमच्या ग्रँड कॉन्सर्ट हॉलमधील भव्य व्यासपीठावर एक व्यक्ती उभे होते. सभोवतालचे वातावरण विजेच्या प्रवाहाप्रमाणे सळसळत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुक, आदर आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. हजारो डोळे एकाच माणसाकडे लागले होते, ज्यांनी मानवतेला भविष्याचा आरसा दिला होता. ते होते "डॉ. फिनिक्स" (Dr. Phynicks)ज्यांचे वय ३० या आसपास होते. साडेपाच- सहा फूट उंच. चांगली व्यायामाने कसलेली शरीर यष्टी. त्यांचे केस आधीच काही प्रमाणात चांदीचे झा