मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास मराठवाडा मुक्ती संग्राम. मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे तमाम मराठवाड्याला स्वातंत्र्य देण्याचा संग्राम होता. तसं पाहिल्यास हैदराबाद इथे निजामाची राजवट होती व तेथे चाळीस प्रतिशत संख्या ही मुस्लिमांची होती. ज्यात तेथील इतर साठ प्रतिशत असलेल्या लोकांची इच्छा भारतात विलीन होण्याची होती तर चाळीस प्रतिशत लोकांची इच्छा ही पाकिस्तानात विलीन होण्याची होती. हा लढा सन १७ सप्टेंबर रोजी भारतीय सैन्याने कारवाई करुन संपुष्टात आणला. एवढंच नाही तर मराठवाडा हा भाग भारतात विलीन करण्यात आला. मराठवाड्यात असलेली निजामाची राजवट व त्याच्या तावडीतून मराठवाडा मुक्य करणं ही खरं तर तारेवरची एक