माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 7

(28)
  • 1.9k
  • 1
  • 630

So , I have a crush on him or not ️️                              *  स्थळ : कृष्णकुंज *वेळ : रात्री ८:३० वाजता मीरा अजून ही तिच्याच विश्वात होती.... तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले होते... तो प्रियाचा भाऊ आहे, म्हणजे तिचा ही भाऊच अशा नजरेने तिने त्याला पाहायला हवे.... पण मन मात्र त्याला भाऊ मानायला तयार नव्हते.... तिने आपली डायरी काढली ज्यात ती आपला दिनक्रम लिहायची ... पण आज पहिल्यांदा तिने त्यात मनात येणाऱ्या या चार ओळी लिहिल्या....पाहिले तुला अन् मी माझी न राहिले ,कुठल्या जन्मीचे ऋनानुबंध आपुले ....मन माझे का