आठवणींचा सावट - भाग 2

  • 414
  • 117

 किरणच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत होते. रिना, प्राची आणि ती अनोळखी मुलगी—जिचं त्याच्या स्वप्नांमध्ये येणं थांबत नव्हतं—या तिघींच्या आयुष्याचं गुंतागुंतीचं जाळं त्याला वेढून टाकत होतं.त्या दिवशी किरन, रिना आणि प्राचीला तिच्या घरी सोडतो. मनात विचारांचं वादळ घेऊन तो पुन्हा त्या हॉस्पिटलच्या दिशेने निघतो—जिथं ती कोमात असलेली मुलगी अ‍ॅडमिट आहे.हॉस्पिटलच्या बाहेर एकटाच बसलेला किरन, डोळे मिटून आठवणींमध्ये हरवलेला असतो. तो तेवढ्यात उठून आत जाण्याचा विचार करतो, इतक्यात त्याला रिनाचा फोन येतो."किरण, लवकर ये… काही तरी विचित्र झालंय. प्राची खूप अस्वस्थ झालीये... मला काहीच समजत नाही..."किरण घाबरतो. तो धावतच रिनाच्या घरी पोहोचतो. आणि बघतो तर काय—प्राचीने स्वतःला गळफास लावलेला असतो.रिना रडत त्याच्याजवळ