फजिती एक्सप्रेस - भाग 18

  • 93

कथा क्र.११: प्रेमाचा धक्का - बंड्याची फजितीभाग ३: सेक्स आणि फजिती                                                              त्या दिवशी बंड्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता "आज सोनालीला मी माझं करूनच सोडणार!"तो विचार इतक्या जोरात त्याच्या डोक्यात बसला होता की गावातल्या देवळाची घंटा वाजली तरी त्याला आवाजच ऐकू येत नव्हता.रात्र झाली. खोलीत मंद दिवा लुकलुकत होता. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येऊन जणू "बंड्या, आज तुझी लॉटरी लागणार" असंच सांगत होता. बेडवर गुलाबी चादर टाकलेली, पण ती चादर बघून बंड्याच्या