संताच्या अमृत कथा - 6

  • 636
  • 138

                       अहिल्या उद्धार.                                                            जीव अनादी आहे, ईश्वर अनादी आहे. अविद्या अनादी आहे. तसेच अविद्या व चेतन संबंध अनादी आहे. जीव ईश्वराचा भेद अनादी आहे परंतु ते अनंत नाहीत. केवळ ब्रम्ह आणि ब्रम्हच अनादी, अनंत आहे. म्हणजेच बाकी हे सर्वं सान्त म्हणजे ज्यांचा अंत होतो असे आहेत. ईश्वर अनंत आहे. श्री वामनावतार, श्री कृष्णावतार, श्री रामावतार असे दशावतार त्या निर्गुण निराकार ईश्वराचे