सदर अनुभव हा भुताटकीचा सत्य अनुभव आहे . हा सत्य अनुभव सांगणारे खुद्द माझ्या वडीलांचे वडील म्हंणजेच माझे सक्खे आजोबा रामचंद्रराव आहेत. त्यांच्या सत्य हकीकतीनुसार हा सत्यअनुभवमी ईथे माझ्या भयबुद्धीसहित सादर करत आहे.. तर अनुभवाच नाव आहे .. चोरीची कोळंबी : आजोबांच्या सागण्यानुसार सदर घटना त्यांसहित त्यांच्या तीन मित्रांसोबत घडली होती.. घटना घडली तो काळ फारच जूना सन, 1982 आहे. तर ह्या भीतीचा नंगानाच माजवणा-या सत्य अनुभवानुसार घडलं अस . धाऊ कूश्या वाघ वय वर्ष ( 45) हे पेशाने बिगारी कामगार होते. ! धाऊ यांच्या परिवारात पत्नी एका दुर्धर आजाराने नऊ वर्षा अगोदरच वारल्या होत्या.धाऊ यांना कोणी