८ ते बाभळीचं झाड होतं व ते झाड विस्तीर्ण असं वाटत होतं. त्या विस्तीर्ण झाडाच्या सावलीत बसून तो शेतीवर लक्ष ठेवत असे. तसं त्याला त्याच झाडात हायसंही वाटत असे. रामदासच्या शेतात निरनिराळी औषधांची झाडं होती. त्यातच त्यानं धुऱ्याच्या कडेला औषधीयुक्त बाभळीचं झाड लावलं होतं. तसं ते झाड त्याला जास्त प्रिय वाटत होतं. कारण त्या झाडांचा उपयोग त्याला बराच वाटत होता. ते बाभळीचं झाड व तो त्या बाभळीच्या झाडावर प्रेम करीत होता व ते बाभळीचं झाड त्याला आवडत होतं. त्यातच विश्रांतीसाठीही ते बाभळीचं झाड त्याला आवडत