कथा क्र.०४: तुझ्यात जीव रंगला-परत दे माझा मला कॉपीराइट सूचना:"फजिती एक्सप्रेस" या विनोदी कथा मालिकेचे सर्व हक्क लेखक अक्षय वरक यांच्याकडे राखीव आहेत.ही कथामालिका, त्यातील संकल्पना, पात्रं, प्रसंग किंवा कोणताही भाग लेखकाच्या स्पष्ट परवानगीशिवाय प्रत, रूपांतरण, अनुवाद किंवा इतर कोणत्याही स्वरूपात वापरणे, प्रकाशित करणे, किंवा कुठेही शेअर करणे कायदेशीर गुन्हा ठरेल.कृपया लेखकाचा सन्मान करा.______________________________फेसबुक रिक्वेस्टपासून सुरू झालेलं प्रेम, कविता साळुंखेंच्या साखरपुड्यावर येऊन संपतं – आणि मग उरतो फक्त कटिंग चहा आणि प्रेमाचे शिकलेले धडे!___________________________________माझं नाव प्रणव. माझ्याच प्रेमाचा खराटलेला अनुभव.मी साधासुधा पुणेकर – एकदम बेक्कार इमोशनल.फक्त ‘हाय’ म्हटलं तरी प्रेमात पडतो, आणि ‘बाय’ म्हटलं की डायरेक्ट Sad Songs Playlist ON