शेवटची सांज - 7

  • 249
  • 60

७        रामदासला आठवत होते ते जुने दिवस. रामदासजवळ सर्वकाही होतं. त्यानं लाच घेवू घेवू सर्वकाही जमवलं होतं. सर्वच गोष्टी जुळवून आणल्या होत्या. भ्रष्टाचारातून त्याला सगळं मिळालं होतं. फक्त विवाहयोग्य पत्नी मिळवायची तेवढी बाकी होती. अशातच त्याच्याजवळ सगळं काही असल्यानं एक रिश्ता त्याचेकडे चालून आला. ती मुलगी साजेशी होती व तिच्या वडिलानं त्याची नोकरी पाहून त्याला देवून टाकली होती. तसं पाहिल्यास तिनं जणू त्याची नोकरी पाहूनच विवाह केला होता.           रामदासचा विवाह झाला होता. त्याला लवकरच दोन मुलंही झाली होती. त्याच्या मुलांचं शहरात शिक्षणही सुरु झालं होतं. परंतु काळाला ते काही मंजूर नव्हतं. अशातच एक