शेवटची सांज - 5

  • 447
  • 144

५                     रामदास भ्रष्टाचार करीत होता. तसे त्याचे वर्तन पाहून लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत. वाटत असे की हेच का स्वातंत्र्य? परंतु रामदास जेव्हा त्यांची कामं करायचा व जेव्हा ती कामं व्हायची. तेव्हा त्याला वाटायचं की हे सगळं माझ्यामुळंच घडलं. मी नसतो तर या लोकांची कामंही झाली नसती.          काही लोकं अति शहाणे. म्हणतात की माझ्यामुळंच हे घडू शकलं. ही आजची मानसिकता. कोणी आपली प्रशंसा करो वा न करो. आपण आपलीच प्रशंसा करतात. तसं त्यांचं बरोबरच असतं. कारण आजच्या काळात अस्तित्वात असलेल्या लोकांची प्रशंसा होत नाही. त्याला लोकं शिव्याच हासडत