शेवटची सांज - 4

  • 573
  • 159

४            रामदास उच्च शिकला होता व तो नोकरीच्या शोधात होता. अशातच त्याला एक दिवस सरकारी नोकरी चालून आली. तो नोकरीवर लागला.           ती सरकारी नोकरी. नोकरी तशी इमानदारीची होती. परंतु त्या नोकरीत बक्कळ पैसा होता. त्या पैशात तो जास्तीत जास्त रक्कम कमवू शकत होता. तिही अनैतिक मार्गानं. खरं तर त्यानं तसं करायला नको होतं.         ती सरकारी नोकरी. तशी त्याची नोकरी सरकारी होती आणि त्यातच त्या नोकरीत भ्रष्टाचाराच्या मार्गानं कितीतरी पैसा कमविता येत असल्यानं त्यानं तसा पैसा कमविण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्याला पाहिजे त्या प्रमाणात पैसा मिळाला. तसे त्याचे गावातच