कथा क्र.०२ : बायकोचा वाढदिवस"केकवर 'SORRY', पण टॅगवर STORY!" **नमस्कार मंडळी,मी रमेश सखाराम पाटील – नवरा नं. ११७५४५८९.आम्हा नवऱ्यांचा एक गुप्त गट आहे.आमचं सगळ्यात मोठं आयुष्याचं संकट असतं – 'बायकोच्या अपेक्षा' आणि त्यातलं सगळ्यात खतरनाक संकट – वाढदिवस विसरणं!आणि हो...मी… त्या दिवशी… तोच गुन्हा केला.*