फजिती एक्सप्रेस - भाग 5

  • 387
  • 120

कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग ४ नथु पिशाच्चचा आणि लुसिंडा व नागीण भूतनीचा हनिमून                                                                  कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला, पण हात इतके थरथरत होते की झूमच्या जागी मी ISO बदललं.आजचा LIVE साधा नव्हता.  नथू पिशाच्चचा हनिमून लुसिंडा आणि नागीण-भुतणीसोबत होता.स्टेजवर धूर पसरलेला, लाल-जांभळ्या लाईट्सचा मिक्स, आणि बेडच्या मागे मोठा बोर्ड लावला होता;“Haunted Honeymoon – Death Till Orgasm”LIVE चॅटमध्ये लगेच वादळ आलं —“हे नाव ठेवणारा माणूसच भूत असणार!”“नथू भावा,