आठवणींचा सावट - भाग 1

  • 846
  • 252

भाग 1 – आठवणींचा सावटरात्रीचं वेळ असतो. किरण रोजप्रमाणे काम आटपून घरी निघालेला असतो. पण मध्येच त्याच्या चपलेचा पट्टा तुटतो. म्हणून तो जवळच्याच बसस्टॉपवर बसतो आणि चप्पल दुरुस्त करू लागतो. चप्पल नीट होते, तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू होतो. तो पावसात न निघता तिथेच थांबतो.अचानक त्याच्या मागून कसला तरी आवाज येतो. तो मागे वळून पाहतो, तर बसस्टॉपच्या मागे एक मुलगी रक्ताने माखलेली बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. तो घाबरतो आणि तिच्या जवळ जातो."थांब, मी हॉस्पिटलला फोन करतो," असं म्हणत तो कॉल करतो –"इथे सिटी ज्वेलर्ससमोरच्या बसस्टॉपवर एक मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आहे. कृपया लवकर या."ते म्हणतात, "हो, आम्ही १० मिनिटांत पोहोचतो."तो फोन