संताच्या अमृत कथा - 5

  • 552
  • 174

                   " भक्ताचे देवाशी हितगुज "                                         गुजरात राज्यातील डाकोर येथे रामदास नावाचा एक कृष्ण भक्त होता. गावात कोरडी भिक्षा मागून तो कुटुंबाचे पोषण करत होता. तो अत्यंत गरीब होता तो नेहमी राहत असे. तो सतत नामस्मरणात काळ कंठीत असे. दर एकादशीला तो कृष्ण दर्शनासाठी द्वारकेला जात असे. कृष्णाच्या दर्शनाला कधीही रिक्त हस्ते जात नव्हता. दर्शनाला निघण्या आधी तो एक  सागाचे लाकूड तोडून आणित असे. त्यात एक तुळस लावायचा आणि ती तुळस बरोबर घेऊन जाई.तिथे पोचल्यावर