माझी EMI वाली बायको..

  • 897
  • 267

माझी ई.एम.आई वाली बायको  सुरुवात...                 लोक ई:एम:आई वर गाड्या,ईलेक्ट्रिक वस्तू, न जाणे काय काय विकत घेतात , पण ह्या देशातला , नाही नाही देशातला नाही- ह्या संपुर्णत जगातला मी असा पहिला माणुस असेल- ज्याने चक्क ई:एम:आई वर बायको विकत घेतली ! नाही मी समजू शकतो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल , पण खरे आहे -         एकवेळ चालता फिरता मशीन रोबोट घेतलं असत तर पटण्यासारख आहे , पण हाडा मांसाने बनलेला माणुस भले कोण विकत घेईल का ? पण मी घेतलं ! मी तिला विकत घेतली!          तीचा बाप म्हंणजे अगदी