# सत्यनूभव ..# नेरळ स्टेशन .. नमस्कार आजचा अनूभव आहे नेरळ शहरातील रेल्वे स्टेशनच्या एका अज्ञात, न ऐकलेल्या भुताटकीचा.. ! जो की आभिनव गुप्ता ह्यांनी आपल्याला मैलमार्फत पाठवला असून - सदर अनुभव त्यांच्या होम गार्ड मित्रासमवेत घडला आहे , तो कसा ? व त्या रात्री काय आपबीती , काय प्रसंग आभिनव ह्यांच्या मित्रावर ओढावलं होत? ते ऐकण्यासाठी तुम्हाला हा अनुभव पाहाव लागणार आहे, मग वेळ का दडवायचं? चला सुरुवात करुयात ? या ! स्थळ : नेरळ रेल्वे स्टेशन ! मित्रहो तुम्ही हमखासच कित्येकतरी रेल्वे स्टेशनवर पादचारी