समर्थ आणि भुते - भाग 10

  • 147
  • 63

 H सैतान मिठाई वाला भाग 1 स्थळ  पुणे  :  बाजारपेठ          रस्त्यावर चांगलाच बाजार भरला होता -    रस्त्याच्या दोन्हीतर्फे  वेगवेगळ्या कांदे - बटाटे; भाजीपाळा, कपडे, मेक -अपच सामान , बांगड्या; हार असे विविध विक्रेत्यांनी आपल तंबू  ठोकून दुकान मांडली होती.. , तर काहींनी रसत्यांवरच आपल जे काही सामान असेल ते विकायला ठेवल होत-.          प्रत्येक दुकानासमोर पुरुष- स्त्रीया, तरुण- तरुणी ग्राहकांची  चांगलीच गर्दी जमलेली दिसत होती..-         त्यात गंम्मत म्हंणजे तरुण मंडळी  फक्त बाजारात मेकअप मारुन येणा-या तरुणी, स्त्रीया यांना पाहायला येत होते.   बाकी त्यांना बाजारातल्या सामानात काही एक रस नव्हत.!         बाजारातल्या रस्त्यावरुन