फजिती एक्सप्रेस - भाग 4

कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deels"भाग ३: भुतांचा live लफडा (०२)                                                                   ◆"हा भाग सुद्धा 18+, ठसठशीत नॉनव्हेज विनोदांनी आणि भरपूर फजितीने भरलेला आहे, त्यामुळे हसून हसून पोट दुखेल!"__________________________________भाग ३ सुरू झाला. ‘Confession Booth’स्टेजच्या एका कोपऱ्यात काळा, जाडसर पडदा टाकलेला होता. वर मोठ्या पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं. "Confession Booth – आत्म्याचं मन मोकळं करा… आणि अजून गचपच करा!"पडद्यामागे फक्त एक माईक आणि छोटा गोल स्टूल ठेवलेला, ज्यावर भुतं