दोन जिवांचा प्रवास

  • 1.4k
  • 471

दोन कुटुंबं होती. दोन्ही मध्यमवर्गीय.पहिलं कुटुंब: जाधव कुटुंब. या कुटुंबात दोन मुलं — प्रणव आणि प्रेमा. पण प्रणव हा प्रत्यक्षात प्रेमा चा भाऊ नव्हता. तो तिच्या मामाचा मुलगा होता. त्याचे आई-बाबा लहानपणीच गेल्यामुळे तो लहानपणापासून प्रेमा च्या घरी वाढला. त्यांचं आडनाव पवार.दुसरं कुटुंब: पाटील कुटुंब. यामध्येही दोन मुलं — प्रज्वल आणि प्रितम.प्रज्वल आणि प्रणव हे एकाच वर्गात. एकदम घट्ट मित्र — एक जीव, दोन शरीरं.प्रेमा आणि प्रितम हेही एकाच वर्गात होते. लहानपणापासून यांचं नातं बहिण-भावाचं.प्रेमा आणि प