कथा क्र.१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"भाग ३: भुतांचा live लफडा ●सूचना आणि संदेशही कथा 18+ स्वरूपाची आहे. यात काही ठिकाणी शब्द किंवा प्रसंग जरा जास्त झाले असतील तर आधीच माफ करा. उद्देश फक्त आणि फक्त विनोद हाच आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही.ही आहे फजिती एक्सप्रेस मालिकेतील पहिली विनोदी कथा."भुतांच्या reels आणि नंदूच्या deals".हा भाग ३ आहे पण कथा लांबवली गेली आहे त्यामुळे भाग ३ दोन टप्प्यांत तुमच्यासमोर