आतिषबाजी

  • 267
  • 81

विषय :- आतिषबाजीश्रेणी :-सामाजिक प्रबोधन,बोधप्रद,सत्यकथाशिर्षक :- फाजिल लाड(सदर कथा ही एक सत्य घटना असून ती जशी घडली तशी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.कथित व्यक्तीच्या विनंती नुसार त्यातील पात्रांची नावे आणि स्थळ बदलेली आहेत तसेच सदर कथेचा गर्भितार्थ हा संपूर्णतः कथित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार लिहिलेला आहे.)                 दिवाळी म्हटलं की, समोर येते दिव्यांची आरास,रोषनाई आणि फटाक्यांची आतिषबाजी. अशाच या दिवाळीच्या दिवसांमध्ये घडलेली ही घटना.               दिनकरराव दिक्षित कोकणातले प्रतिष्ठित नाव. खूप मोठे आंबा व्यापारी. कोकण म्हणजे दुसऱा स्वर्गच जणू आंबा फणसाच्या बागा,पोफळीची झाड,सूरुची बन आणि माडाचे झाड,शांत सुंदर नितळ असे समुद्र किनारे‌