4 संत चोखामेळा. संत चोखामेळा. चोखामेळा हे विठ्ठलभक्त होते. ते पंढरीत राहत असून जातीने महार होते. दररोज भीमेचे स्नान करुन पांडुरंगाच्या मंदिराला प्रदिक्षणा घालाव्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा आपला अधिकार नाही म्हणून ते