समर्थ आणि भुते - भाग 8

H  समर्थ कथा :        जहरी अंश !   म           दूरवर पसरलेल ते घनदाट जंगल, रात्रीच्या चंद्राच्या श्रापित उजेडात  , आपल्याआत काही विषारी अंश दडवून बसल्याची साक्ष देत होता..            " व्हउऊउऊ sssss..!"   उंच वृक्षावलयांनी  घेरलेल्या त्या घनगर्द वनातून एका रानटी श्वापदाची विव्हळ बाहेर पडली.        उभ्या नागड्या आकाशात वाहणा-या नागमोडी  वा-याच्या संपर्कात येऊन तो विव्हळ फुटी बेक्कार , भयाने ग्रासलेला आवाज दूर दूर पर्यंत वाहत गेला..            निळभद्र आकाशात वर्तूळाकार बसून खाली भुतळाकडे पाहत होत -            त्याच्या नजरेला