समर्थ आणि भुते - भाग 7

हा   कथेचे नाव - मृतिकामय ( समर्थ )     गगनबावडी  एक   तीनशे - साडेतीनशे लोकवस्ती ( आबादी ) असलेल गाव !    गाव ईतकं मागासलेल होत , की ईथे साधी लाईट सुद्धा नव्हती , भारत सरकारची अद्याप ह्या खेडूत गावावर नजर पडली नव्हती, ज्या कारणाने आताच्या ह्या तंत्रज्ञानयुक्त युगातल्या सर्व सोयीसुविधांपासून हे गाव अजाण, भरकटलेल होत..-         मोठ-मोठ्या बिल्डर्सचे सुद्धा गगनबावडी पर्यंत अद्याप लक्ष गेलेले नव्हते -म्हंणूनच गावाच्या अवतीभवतीच वीस किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल हिरवगार भिमाशंकर प्रमाणे दिसणार जंगल अद्याप जसंच्या तसंच जिवंत होत -  सकाळ- संध्याकाळ ईथे पक्ष्यांचा चिवचिवाट चालायचा ,  वाघ , सिंह  हिंस्त्र श्वापदे तर कधी-कधी गगनबावडीत सुद्धा येत