समर्थ आणि भुते - भाग 6

समर्थकथा  ....         अकाळ-मृत्युरात्री         .                     उत्तरप्रदेश :             डिसेंबरचा  नुकताच  हिवाळा  सुरु झाला  होता..!  आकाशातले ढग खाली उतरल्यासारखे  दिवसभर  वातावरणात धुक साचलेलं असायच , घराच्या भिंती रात्रभर थंडीने कुडकुडत बसायच्या, रात्रभर शोषलेला थंडावा  दुपारच कडक उन्ह पडेपर्यंत तसंच राहत असे -  मग अश्यावेळेला    आपले लाडके समर्थ कृनाल , मठाच्या बाहेर असलेल्या बागेत - हिरवळीवर ठेवलेल्या गवतावरच्या लाकडी खुर्च्यांवर  बसत असत-           समर्थांच्या मठांच्या देशोभरात शेकडोने शाखा होत्या - महाराष्ट्रात मुंबई- पुणे अश्या मोठया शहरांत तर  वीस - वीस होत्या , तर