Cross the Line - दनो अंकी मराठी प्रायोगिक नाटक

Cross the line ( समुद्राच्या सौम्य लाटांचा आवाज )( हळूहळू परदा सरकतो आणि आतले चित्र स्पष्ट होते बसण्याजोगी दोन दगड, एक ,कठडा लाईटच्या खांबावरील दिवा पेटला आहे )तीन मित्र आपापल्या नेटवर्कमध्ये बिझी वेळ मित्राच्या भेटण्याची,वेळ भुतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाला गवसनी घालण्याची , वेळ नितीमत्ता समजून घेण्याची .वेळ भरून आलेल्या आकाश मोकळ करण्याची. अशीच एक समुद्राकाठची सूर्यास्ता वेळ. मित्रांच्या विचारांच्या आधान -प्रधानाच्या सौम्या लाटांनी सागराला शांत करण्याची वेळ . मेघा हेडफोन ला डिवचत कोणाशी तरी बोलत आहे बिपिन कठड्यावर बसून वायरलेस हेडफोन , गलतीशी मिस्टेक हे गाण ऐकत पाय मान लयबद्ध हलवत ,हातातल्या हँडसेट ची अधून मधून चाळे करत . वायरलेस हेडफोन गाणे ऐकण्यात