.................वाचक हो तुमच्या मते सुख म्हणजे काय ? अहो तेच की आनंद, मज्जा, मस्ती, समाधान हे सगळे सुखाचे समानार्थी शब्द ना..! नेमकं मला विचारायचं काय आहे, तर तुमच्या मते आनंद म्हणजे काय? तर चला सुरू करूया आपली चर्चा.. उन्हाळा म्हटलं की अंगाला झन्नाट चटके देणार ऊन आठवते. त्यात मी आणि माझे मित्रमंडळी नेमकं अशा भागात सापडलो आहोत, ज्या भागावर सूर्य देवाची काही जास्तच कृपा आहे. जाम ऊन तपते