आज सगळे रायजादा फॅमिली मध्ये सगळे खूप आनंदी असतात.... कारण पण तसेच होते... आज अण्णा साहेबांचं जिगरचा तुकडा त्याच लंडाचा नातू इंडिया मध्ये येत होता .. अण्णासाहेब उषा ला आवाज देतात.... म्हणजे त्याच्या धर्मपत्नी ... अंग तू पोहे बनवले आहेस ना मग अजून कसे दिले नाही... मला खायला ... आणा पटकन खूप भूक लागली आहे मला... हो आणते नि त्या अण्णाची पोहे घेऊन आल्या ... तस त्याचा बंगलो खूप मोठा होता.... तिथे कुणाला हि काम करायची गरज नव्हती सगळ्या कामासाठी मांस होती तिथे फक्त ऑर्डर सोडायची .. पण अण्णा ना उषाताईंच्या हातचे पोहे आवडायचे ते पोहे खात उषा ताईंना विचारत