ही कथा एका अशा तरुणाची आहे, ज्याला एक जुना, रहस्यमयी बॉक्स सापडतो आणि त्यातून उलगडतो एक काळाचा प्रवास, ज्यात त्याला स्वतःच्या आयुष्याच्या गाभ्यात लपवलेलं एक खोल कौटुंबिक रहस्य सापडतं.समोरचं सत्य जितकं भावनिक, तितकंच धक्कादायक असतं. ५० वर्षांपूर्वीच्या जगात जाऊन, तो आपल्या आईच्या आयुष्यातलं एक वळण अनुभवतो जे त्याच्या वर्तमानावर, अस्तित्वावर, आणि नात्यांवर कायमचा परिणाम करतं.काळाच्या साखळीत अडकलेल्या या प्रवासात, तो एकच गोष्ट शिकतो –कधी कधी सत्य मिळवण्यासाठी, स्वतःला गमावावं लागतं. ही कथा पूर्णपणे कल्पनिक आहे.कथेत वर्णन केलेली ठिकाणं, व्यक्ती, घटना आणि संदर्भ यांचा वास्तवाशी थेट संबंध नाही.ही एक भावनात्मक, रहस्यमय आणि सर्जनशील कल्पनाशक्तीवर आधारित साहित्यकृती आहे●जर ही कथा आवडलीच तर