तो प्रियकर नव्हता....तो फौजी होता.

  • 399
  • 111

कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका अशा वळणावर भेटली…जिथं आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषा मिटलेल्या होत्या.आतंकवाद्यांनी सर्वांना पकडलं.ती असहाय… तो मात्र गुप्त मिशनवर.एक फौजी, कैदी म्हणून पाठवलेला!कोणालाही न सांगता, न आवाज करता,तो एक एक करत सर्वांना वाचवण्याचा प्लान रचतो.आणि शेवटी, जेव्हा त्याची ओळख उघड होते.सर्वांनाच समजतं,"तो प्रियकर नव्हता… तो फक्त देशासाठी झुंजणारा एक खरा योद्धा होता.◆ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील घटना, पात्रं आणि स्थळं केवळ मनोरंजनासाठी रचलेली असून, कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्ती वा संस्थेशी यांचा संबंध नाही.◆ वाचकांनो, तुमचा प्रतिसाद अनमोल आहे!ही कथा आवडल्यास, कृपया तुमचे विचार, प्रतिक्रिया