देश

  • 303
  • 69

(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदराखाली लेखमाला) 3.    देश               विद्यार्थी मित्रांनो ! आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्माचे लोक राहतात. आपल्या देशामध्ये विविध राज्य, प्रांत आहेत. विविध भाषा बोलल्या जातात. आपल्या देशामध्ये खाद्यपदार्थामध्येही विविधता आढळून येते. तसेच राज्यानुसार कला व नृत्य प्रकार प्रसिद्ध आहेत. आपल्या भारत देशाला एक गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. आपल्या देशाला नैसर्गीक सौंदर्य, समुद्र किनारे, नद्या, वाळवंट, बर्फाळ प्रदेश अशी नैसर्गीक विविधताही लाभलेली आहे. या विविधतेतेमुळेच आपल्या देशाची जागतीक पातळीवर एक वेगळी ओळख आहे.               आपल्या देशामध्ये एकूण 29 राज्य आहेत. आपला भारत देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश