अभ्यास कसा करावा ?

  • 453
  • 117

(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदराखाली लेखमाला.) 2.अभ्यास कसा करावा ?               विद्यार्थी मित्रांनो ! अभ्यास करायचा म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कपाळावर अटया पडतात. अभ्यास करणं म्हणजे आपल्याला खूप कंटाळवाणं काम वाटतं. कधी - कधी आपले पालक आपल्याला जबरदस्तीने अभ्यासाला बसवतात. त्यांच्या धाकामुळे जरी आपण अभ्यासाला बसलो तरी आपले मन बाहेर घिरटया घालत असते.             तुम्हाला वाटतं का? अभ्यास फक्त तुम्हालाच करावा लागतो. तर तुम्ही साफ चुकीचे आहात. जे शाळेत जातात त्यांना अभ्यास करावाच लागतो. मोठी माणसंही अभ्यास करुनची मोठी झालेली आहेत. तुम्ही जगातल्या कोणत्याही महान व्यक्तीचं उदाहरण घ्या. ते व्यक्ती केवळ अभ्यासाच्या जीवावरच मोठे झाले आहेत. आज अभ्यास