जर आपण संस्कार टिकवू शकलो तर.....

  • 441
  • 120

जर आपण संस्कार टिकवू शकलो तर........            काही मुलं निश्चीतच वात्रट स्वभावाची असतात. हा वात्रटपणा अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये भरलेला दिसतो. परंतु त्यावेळेस ते बाळ लहान असल्यानं त्याकडे दुर्लक्ष करुन आपण सोडून देतो. परंतु तो वात्रटपणा जसजसे मुल मोठे होवू लागते. तसतसा वाढत जातो. त्यातच असा वात्रटपणा वाढला की तो त्यांच्या आईवडिलांच्या जिव्हारी लागत असतो.        मुलं लहान असतात. ती चांगली वागत नसतात. तेव्हा त्यांचं वागणं पाहून आईवडिल व शेजारी यांना मनस्ताप वाटत नाही. परंतु ती जेव्हा मोठी होतात. तरुण होतात. तेव्हा मात्र खुद्द त्यांच्या आईवडील व शेजारी पाजारी यांना त्यांचा मनस्ताप वाटत असतो. कारण