फ्लशबॅक : चार वाजता ती उठते आणि फ्रेश होवून चहा घेते त्यानंतर तिच्या लक्षात येत आज तर आईला मी स्टडी मटेरियल आणून अभ्यास करायला सुरू करेन असं सांगितलं आहे ... Novel च्या नादात विसरलेच मी अस म्हणत ती तिचं आवरून घेते आणि ड्रायव्हरला स्टडी बुक्स शॉप मध्ये सोडायला सांगते... वेळ संध्याकाळी पाच वाजता स्थळ : दगडूशेठ गणपती , पुणे दर्शन घेऊन झाल्यावर अनुराग काही बोलायच्या आधी ऐश्वर्या त्याला बोलते .... ऐश्वर्या : मला माहीत आहे तुला आत्याच्या वागण्यामुळे तुला खूप त्रास होत आलाय .... ती आपल्या दोघांच्या लग्नाची स्वप्न पहतीये पण तुला त्यात काही इंटरेस्ट नाही