पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1

  • 1.1k
  • 1
  • 384

नमस्कार! मी अक्षय वरक.आपण सर्वांनी माझ्या पहिल्या कथेला – ‘सावध चाल: अज्ञात चोरांचा खेळ’ दिलेल्या भरघोस प्रतिसादाने माझं मन भरून आलं.त्या कथेचे पुढील भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील, हे वचन आहेच......पण त्याआधी, एक नवा प्रवास तुमच्यासमोर ठेवतोय "पत्रकार धोंडीराम धोत्रे" —थोडं हास्य, थोडं रहस्य, आणि खूप साऱ्या गोंधळाच्या गोष्टी घेऊन आलेली ही भन्नाट मालिका!या कथेत प्रत्येक भाग वेगळा आहे. वेगळं प्रकरण, वेगळं गूढ, आणि त्यात धोंडीरामचा बिनधास्त अंदाज!आजचा भाग 1 आहे – या प्रवासाची पहिली पायरी. तुम्ही