रीता ने दरवाजा उघडला समोरच तिचा बॉस उभा होता. त्याने विचारलं मिस रीता तुम्ही तयार आहात का ? चला मग तास त्याने तिचा हात पकडला. नर्मदा ताई आणि मनोहर राव तर बघतच राहिलेले.. त्याने तिला हाताला धरून खेचलं तास नर्मदा ताई म्हणाल्या भाघा तुमच्या मुलगी कशी गुण उधळते आहे. ऑफिस मध्ये ओव्हर टाईम काम आहे सांगून... हे असलं चालेल असायचं वाटत. तिच्या बोलण्याने रीता ला खूप रडू येत होते. पण तीचे हात दगडा खाली होते. कारण जर हे घर गेलं. तर कुठे जाणार सर्व. म्हणून तिला लग्न करावच लागणार होत. त्याने कसलीही पर्वा न करता तिला