श्री गजानन विजय ग्रंथ

  • 291
  • 105

ll श्री गणेशाय नमः ll      ll श्री हरी ll    ह.भ.प. संतकवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय नामें ग्रंथस्य अध्याय पहिला.श्री गणेशाय नमः llजयजयाजी श्री गणेशा l गौरीपुत्रा, मयुरेश्वरा l उदारकिर्ती प्रतापज्योती l जयजयाजी गणपती ll१ll मोठ मोठें विद्वान l साधुसंत आणि सत्पुरुष सर्वच जण l कोणत्याही कार्यारंभी तुझें स्मरण करीत असतात ll२ll तुझ्या कृपेने आणि तुझ्या आगाध शक्ती मुळें l कार्यांत येणारी सर्व विघ्ने जळुन भस्म होतात l दयाघना अग्नी समोर कापसाचा l तो काय निभाव लागणार आहे ll३ll श्री गणेशाच्या मंगल चरणीं l मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो l देवा, दासगणू च्या मुखातून सरस l अशी काव्यमय पद्य