स्वित्झर्लंडस्वित्झर्लंडमधे प्रवेश केल्यावर प्रथम भेट दिली ती झुरीच मधील ऱ्हाईन फॉलला हा ऱ्हाईन नदीवरील एक लहानसा फॉल आहे या ऱ्हाईन नदीत बोटीने फिरायला मजा येते कारण बोट फॉलजवळ नेताना अंगावर पाण्याचे जोरदार फवारे उडतात .तिथल्या बोटचालकाचे वैशिष्ट्य असे की फॉलच्या अगदी जवळ बोट नेऊन पुन्हा सुखरूप आणी कौशल्याने ही बोट तो बाहेर काढत असे .व असे तो ही कृती परत परत करीत असे बोट फॉल च्या जवळ गेल्यावर थरारक वाटत असे . पाण्यात गेल्यावर कडाक्याची थंडी होती त्यामुळे बाहेर आल्यावर तेथील एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये गरम गरम वडापाव आणि मसाला चहा मिळाल्यावर आमचा आनंद द्विगुणीत झाला .(कारण युरोप मध्ये एकतर तुम्हाला चहा अजिबात