छत्रपती शाहूमहाराज ; एक अद्वितीय व्यक्तिमत्व छत्रपती शाहू महाराज. म्हणतात की ते असे छत्रपती होवून गेले की त्यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब घडले व त्यांना संविधानही लिहिता आलं. ते जर झाले असते तर डॉ. बाबासाहेबांना संविधानही लिहिता आलं नसतं. तो काळ धामधुमीचा होता व त्या काळात दलित अर्थात अस्पृश्यांची मुलं शिकत नव्हती. अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकते झाले, ज्यांच्या शिक्षणाला कितीतरी रुपये खर्च येत होता. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४. परंतु त्यांचा जन्म इतिहासकार २६ जुलै असा सांगतात. त्यात याच तारखेवर अभ्यासक व साहित्यिकांनी संशोधन केलं. ज्यातून पडताळणी