विचार महत्वाचा

  • 396
  • 150

*नवीन शैक्षणिक धोरण; हाही विचार महत्वाचाच?*          *पालकाची मानसिकता मुलं कशी घडवता येणार? खारण बरेचसे पालक हे दारु पिणारेच असतात. ते रात्रीला पिवून येतात व विद्यार्थी रात्रीला आपल्या सुप्त गुणांबाबत काही उपक्रम करीत असल्यास त्यांना राग येतो व ते आपल्या मुलांवर रागावतात. ज्यातून त्या मुलांच्या सुप्त वाढीवर आघात होतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही पालक हे व्याभिचारी असतात. ते आपल्या मुलांच्या सुप्त गुणांबाबत विचार करीत नाहीत. ते नवीन संसार थाटण्याबाबतच विचार करतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही संस्थाचालकही चांगले नसतात. जे चांगल्या शिक्षकाला त्रास देत असतात. ते देण म्हणून काही वेतनातील रक्कम संस्थाचालकाला देत नाहीत म्हणून. ज्यातून विद्यार्थ्यांच्या