शिक्षक डॉग की गॉड

  • 312
  • 96

शिक्षक गॉड की डॉग?        (गुरुपौर्णिमेनिमित्त)          *GOD गॉड. या शब्दाचा किती मोठा महान अर्थ आहे. त्याचा अर्थ भगवान, ईश्वर, अल्ला असा करण्यात येतो. त्याला उलटं केल्यास त्याचा मूळ अर्थच पुर्ण बदलून जातो. जसे गॉडला उलटं केल्यास त्याचा डॉग बनतो व डॉग म्हणजे कुत्रा होतो.*          गॉड (God) म्हणजे परमेश्वर, देव किंवा सृष्टीचा निर्माता. ही संकल्पना विविध धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मांडली गेली. काही धर्मांमध्ये देवाला एक व्यक्ती म्हणून मानले गेले तर काही धर्मात एक प्रतिक म्हणून गॉडला पुजलं गेलं. गॉडची संकल्पना प्रत्येक धर्मात वेगवेगळी होती. जसा हिंदू व मुळचा वैदिक धर्म. या