शालार्थ आय डी घोटाळा

  • 510
  • 156

शालार्थ आयडी घोटाळा ; संपूर्ण शाळांची चौकशी व्हायला हवी?       सध्या राज्यात शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे व तो तपास एस आय टी यंत्रणेकडे दिलेला आहे. एस आय टी यंत्रणेनंही कंबर कसलेलीच आहे व तीच यंत्रणा सखोल तपास करीत आहे. त्यानुसार सिद्ध होत आहे की शालार्थ आयडी घोटाळ्यात रंगलेले रंगबाज नक्कीच सापडतील व तसे काही त्यातील आरोपी सापडलेलेही आहेत. शिवाय त्या घोटाळ्यात सर्वच शाळा आहेत. काही शाळेतील शिक्षक सुटलेले आहेत. ते जाणूनबुजून सोडलेले आहेत की नजरचुकीनं सुटलेले आहेत की ते शालार्थ आयडी घोटाळ्यात बसत नाहीत. याबाबत शंका वाटते. आज चौकशी होत आहे. तरीही  संशय बळावतोय की खरंच हे रंगबाज