शिक्षण शिकून काय उपयोग

  • 339
  • 108

आपला शिक्षण शिकून उपयोग काय?         *शिक्षण शिकणारे गुलामच. आपला शिक्षण शिकून उपयोग काय? कारण शिकणारे सर्व घटक हे आदर्श गुलामागत वागतात. त्यांचं वागणं एखाद्या अडाणी असलेल्या व्यक्तीच्या हातातील कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असतं. ते एकाद्या कारखान्यातील न शिकलेल्या अडाणी मालकानं बस म्हटल्यास बसतात व उठ म्हटल्यास उठतात. असलं शिक्षण कोणत्या कामाचं. आजच्या काळात शिक्षण त्याला म्हणता येईल. जो शिकेल व ते शिक्षण घेतल्यानंतर रोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार देईल. परंतु प्रत्येक व्यक्ती असे करु शकत नाहीत. ते उच्च अर्हता प्राप्त केल्यानंतर नोकरीच्या मागे लागतात व एखाद्या श्रीमंत असलेल्या व कारखाना उभारलेल्या अडाणी माणसांच्या कारखान्यात उच्च नोकरीला लागतात व त्याच