पालख्याना ओढ पंढरीची -------------------------------- गाव लहान असो वा मोठे.. मंदिर कोणतेही असो भक्तीचा रंग चढलाय. मंदिरात सजावट सुरू आहे. हो.. आषाढी एकादशी जवळ आलीय. भक्तांना व्यवस्थित दर्शनाची तजवीज सुरु आहे. मंदिरातून माऊली तुकोबाचे अभंग ऐकू येत आहेत. आता पंढरपूरला दूरवरच्या आणि जवळच्या संतांच्या पालखी मार्गस्थ झाल्यात. नामप्रसारक संत गोंदवलेकर